नागपूर महानगरपालिकेच्या ई -ऑफिस प्रणाली बाबत अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी., श्री. अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नागपूर महानगरपालिकेच्या ई -ऑफिस प्रणाली बाबत अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी., श्री. अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सपन्न

मंजुषा सहारे
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात पार पडलेल्या बैठकीत मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री.मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे यांच्यासह माहिती व तंत्रज्ञान विभागाचे चमू व मनपाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.