श्री. छत्रपती क्रीडा अकादमी च्या वतीने क्रीडा संकुल राजुरा येथे मेजर ध्यानचंद जयंती साजरी. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन.

श्री. छत्रपती क्रीडा अकादमी च्या वतीने क्रीडा संकुल राजुरा येथे मेजर ध्यानचंद जयंती साजरी.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा खलील वृत्त असे आहे – श्री. छत्रपती क्रीडा अकादमी च्या वतीने तालुका क्रीडा संकूल राजूरा येथे हाॅकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण छोटे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन चारित्यावर प्रकाश टाकला व खेळाडूना योग्य मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री. छत्तपती क्रीडा अकादमी चे संचालक व मुख्य प्रशिक्षक पाशा शेख, सचिव योगिता मटाले यासह अनेक खेळाडू व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.