जय भवानी मोटार गॅरेज माणगाव – तुमच्या वाहनांचे डॉक्टर

48

जय भवानी मोटार गॅरेज

 पत्ता: निजामपूर रोड, ग्रीन सिटीसमोर, माणगाव बस डेपो आणि रेल्वे स्टेशनपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर
संपर्क करा: ९०२१११२४७४, ७७६८९१११८८ आणि ८०८७८५३२७०

 

माणगाव बस डेपो आणि रेल्वे स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले जय भवानी मोटार गॅरेज म्हणजे तुमच्या गाडीची कोणतीही समस्या असो, इथे खात्रीलायक उपाय मिळणारच. कार रिपेअर आणि सर्विस क्षेत्रामध्ये तब्बल बारा वर्षांचा अनुभव असलेले तुकाराम चव्हाण यांच्या जय भवानी मोटार गॅरेजमध्ये तुम्हाला गाडीचे रिपेअर आणि मेंटेनन्स केल्यानंतर मिळेल गाडीची आणि गाडीतून प्रवास करणाऱ्या मित्र – परिवाराच्या सुरक्षेची हमी.

रात्री-बेरात्री, अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी कार रिपेअरमन सदैव तयार. वाहनधारकांसाठी होम पिकअप आणि होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध.


जय भवानी मोटार गॅरेज, माणगाव
९०२१११२४७४, ७७६८९१११८८, ८०८७८५३२७०

  • कार मेंटेनन्स आणि क्लीनिंग सर्व्हीस
  • बॅटरी रिप्लेसमेंट आणि कार कस्टमायझेशन
  • टायर आणि व्हीलकेअर सर्व्हीस
  • कार डेन्टीन्ग आणि पैंटिंग सर्व्हीस
  • कार एसी सिस्टिम आणि रिपेअर
  • लाँच आणि डायग्नोस्टिक सिस्टिम
  • दुचाकी, चारचाकी आणि ट्रक सारख्या सर्व प्रकारच्या सर्व कंपनीच्या गाड्यांचे स्पेअर पार्टस परवडणाऱ्या दरात उपलब्ध

गाडीची समस्या कोणतीही असो, इथे उपाय मिळणारच


 

 

View this post on Instagram

 

A post shared by MediaVarta (@mediavartanews)


संपर्क करा: जय भवानी मोटार गॅरेज, माणगाव            ९०२१११२४७४,७७६८९१११८८, ८०८७८५३२७०


पत्ता: निजामपूर रोड, ग्रीन सिटीसमोर
         पुणे दिघी हायवे, माणगाव

माणगाव बस डेपो: ८०० मीटर
माणगाव रेल्वे स्टेशन: १.५ किमी

 


[wds id=”6″]