प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत दामपुर येथील लाभार्थ्यांची निवड

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत दामपुर येथील लाभार्थ्यांची निवड

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत दामपुर येथील लाभार्थ्यांची निवड

ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार
मो.न.9579059379

मौजा दामपुर येते प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत दामपुर येथील लाभार्थ्यांने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.त्याचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यातून त्यांनी पिठ गिरणी विकत घेतली. पिठ गिरणी पाहणी करण्यासाठी व पिठ गिरणीचे उद्घाटन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री.मा.व्ही.पी.पाटील सर, कृषी सहाय्यक श्री.मा.टी.ए.कोशल्ये सर ,कु.शुभांगी मेश्राम मॅडम , श्री.मा. कुरेकर सर, शाखाधिकारी को.आफरेटीव बॅक शाखा लगाम व लाभार्थी श्री.महेश बुरमवार तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते… याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पाटील सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली,व योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन केले…