ही शान कोणाची मुंबईच्या राजाची….

ही शान कोणाची मुंबईच्या राजाची….

ही शान कोणाची मुंबईच्या राजाची....

मुंबई शहर प्रतिनिधी : राकेश नवले
मो नंबर : 8097130040

मुंबई : – गणेश गल्लीचा राजा अर्थातच मुंबईचा राजा म्हणून विश्वविख्यात असलेल्या ह्या बाप्पांचा पत्रकार व दूरदर्शन माध्यमांसाठी प्रथम दर्शनाचा कार्यक्रम आज दुपारी 4 वाजता आयोजित केला होता ज्या मध्ये बाप्पाचे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळते. मंडळाचे यंदा 95वे वर्ष असून ह्या वर्षी काशी-विश्वनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे मुख्य आकर्षण बनले आहे