गडचिरोली मुख्य पोलीस ठाणे हह्हीत देशीविदेशी दारूविक्री जोमात

गडचिरोली मुख्य पोलीस ठाणे हह्हीत देशीविदेशी दारूविक्री जोमात

गडचिरोली मुख्य पोलीस ठाणे हह्हीत देशीविदेशी दारूविक्री जोमात

शत्रू आतला एटापली
तालुका प्रतिनिधी

गडचिरोली :- गडचिरोली मुख्य पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांच्या|आशिर्वादाने चंद्रपूर मेन रोड साईड ला अनेक ठिकाणी देशी विदेशीदारू अवैध विक्री होत असत्याने,|अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.संबधित पोलीस अधीक्षक व उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून जोर धरत आहे.
गडचिरोली मुख्य पोलीस ठाणे हद्दीतील चंद्रपूर मेन रोड साईड च्या जवळ पान टपरी च्या खरा विकण्याचा बहन करून देशी दारू विकणे चालू आहे, त्याच बाजूला सरकारी मुख्य रुग्णालय आहे आणि देशी विदेशीदारूची चढ्या भावाने विक्री होत आहे.अवैध देशी, विदेशी दारूचे बॉक्स ठेकूनविकत असल्याने दारुमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. हि दारूपिऊन काहीजण पत्नी व मुलांना मारहाणकरत आहेत तर काही जण गावात , भररस्त्यात धिंगाणा घालत आहेत. दारू कुठे व कशी मिळते हे गावातील महिला व लहान मुलांनाही माहिती आहे मात्र पोलीसव संबंधित विभागाच्या अधिकायांना
कसे दिसत नाही. हा अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा अर्थपूर्ण संबंधामुळे राजरोसचालू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त
देशी दारु मुळे होत आहेत.
टेंगो पंच्
अवैध दारू या गडचिरोली मुख्य पोलीस स्टेशन समोर च विकत आहेत तरी गडचिरोली तिला पोलीस अधिकारी ला माहित नाही काही किराणादुकानात होटेलमध्ये पान ठपरीवर मिळतआहे. मात्र या बाबींकडे पोलीस चे उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी, प्रमुख गडचिरोली मुख्य पोलीस स्टेशन समोर विकत आहेत तरी गडचिरोली तिला यांचे याकडे अर्थपुर्ण दुर्लक्षहोत असल्याने पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी सरकारी रुग्णालय तिला महीला व सर्व सामान्य नागरिकांतून होतआहे.तरी या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस या दारू विकण्यास तात्काळ बंद करावी अशी मागणी, मीडिया वार्ता न्युज चा प्रतिनिधी यांच्या कडे तक्रार नोंदवला आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here