कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा.
आज कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोक दादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये.
दैनिक मीडिया वार्ता अहिल्यानगर
सुनील भालेराव
9370127037
अहिल्यानगर :- मा.आमदार श्री.आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विक्रमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच 99 वर्षाचे शहा येथील कारखान्याचे ज्येष्ठ सभासद परसराम थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे जेष्ठ सभासद विश्वासराव आहेर, बाळासाहेब कदम, कारभारी नाना आगवन,पद्माकर कुदळे, बाबासाहेब कोते,मच्छिंद्र आबा रोहमारे,संभाजीराव काळे, नारायणराव मांजरे, धरम शेठ बागरेचा,ज्ञानदेव मांजरे ,चंद्रशेखर कुलकर्णी, बाळासाहेब जपे,मुरलीधर तात्या थोरात,सोमनाथ चांदगुडे, मुरलीधर शेळके,सोमनाथ घुमरे, राजेंद्र गिरमे, सुनील आबा शिंदे, व्हॉ. चेअरमन प्रवीण शिंदे संचालक शंकरराव चव्हाण, सुधाकर रोहम, दिलीप बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सूर्यभान कोळपे राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले,अनिल कदम, सुनील मांजरे, मनोज जगझाप, राहुल रोहमारे, वसंत आव्हाळे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, प्रशांत घुले, सौ. वत्सलाबाई जाधव, सौ. इंदुबाई शिंदे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील चेअरमन व्हा. चेअरमन संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकारी संचालक सोमनाथ बोरणारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवानी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.