आदिवासी समाजाची शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना आदर्श माता पुरुष्कार जाहीर
स्नेहा उत्तम मडावी
पुणे शहर प्रतिनिधी
मो. 7447505526
पुणे :- शेवराई सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रम.अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना व इतर आदिवासी पारधी सामाजिक संघटनाच्या संयुक्त विधमाने 73 स्वतंत्रता सेनानी जमाती आदिवासी दिवसच्या निमीत्ताने .राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन दि.31/08/2025 रोजी 12 वाजता मलीकनाथ मठ भिगवण ताकद.दौंड जि.पुणे येथे आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाला मा अजित दादा पवार (उपमुमंत्री महाराष्ट्र राज्य)मा.चंद्रशेखर बावनकुळे( महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य)मा.दत्तात्रेय भरणे मामा( कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.अशोक रावजी उइके (अदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य) मा.नरहरी झीरवळ (अन्न व औषध मंत्री) पद्मश्री.भिकू विधाते काका,पद्मश्री. गिरीश प्रभुणे काका. रुपसंगभाई भरभीडिया (राष्ट्रीय आध्यक्ष )
बबन गोरामन (राष्ट्रीय महासचिव) मा. राहुल दादा कुल ( आमंदार दौंड मतदार संघ) मा.माऊली आबा कटके(आमंदार शिरुर हवेली)मा. भास्कर भोसले(जेष्ट आदिवासी साहित्यिक,)मा. संजय वाघमारे सचिव आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र राज्य) सौ.निला बंसोड ( आदिवासी आयुक्त महाराष्ट्र राज्य)मा.गोपीचंद कदम ( आदिवासी उपआयुक्त ठाणे )मा. जितेंद्र डुडी (जिल्हाधीकारी पणे)मा.संदिप सिंह गिल(पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण)मा.प्रदिप देसाई( प्रकल्प अधिकारी घोडेगाव)हिरालाल रामा भोसले अध्यक्ष. जन सहारा वंचित विकास संस्था महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार महाराष्ट्र राज्य अधिवाशी प्रदेश आध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र अधिवाशी महिला प्रदेश आध्यक्षा पत्रकार स्नेहा उत्तम मडावी
समाजसेविका समाजरत्न पुरुस्कृत सुरेखाताई तुकाराम भोसले मा.रोहित भाऊ भोसले
शेवराई सामाजिक संस्था सोशल मीडिया भारतआदिवासी समाज सेवक नामदेव भोसले ( साहित्यिक व आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन ,अध्यक्ष अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य)
पुणे









