*राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्काराने गणेश बोथे सन्मानित* !

50

*राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्काराने गणेश बोथे सन्मानित* !!

*विनायक सुर्वे प्रतिनिधि*
शेलुबाजार:– येथुन जवळच असलेले गोगरी येथील युवा लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणराव बोथे यांना महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी त्यांचे साहित्य क्षेत्रातील ऊलेखनिय कार्य केल्या बद्दल रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन चंद्रपुर द्वारा राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि या पुरस्काराचे वितरण एप्रिल दि. 5 एप्रिल ला करण्यात येणार होते पण अईन त्याच वेळी आपल्या देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लाँकडाऊन झाले त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यामुळे हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष गणेश मुरलीधर रहिकवार यांनी आँनलाईन पध्दतीने पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी हा पुरस्कार आँनलाईन पाठवला आहे या पुरस्कारामुळे गणेश बोथे यांच्या आतापर्यंतच्या यशस्वीतेत आणखी भर पडली आहे त्यांना आता पर्यंत काव्य रत्न, युवा भुषण, समाज सेवा ,इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले असून आणखी एक पुरस्कार मिळाल्या मुळे साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून गणेश पाटील बोथे यांचे कौतुक केले जात आहे .