NPS हटवून जुनी पेंशन योजना लागू करा;वन कर्मचाऱ्यांची मागणी*

47

*NPS हटवून जुनी पेंशन योजना लागू करा;वन कर्मचाऱ्यांची मागणी*

NPS हटवून जुनी पेंशन योजना लागू करा;वन कर्मचाऱ्यांची मागणी*
NPS हटवून जुनी पेंशन योजना लागू करा;वन कर्मचाऱ्यांची मागणी*

धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

*गडचिरोली :* महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या व महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या आव्हानावर गडचिरोली वनवृत्तातील,भामरागड वनविभाग येथील,एटापल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक व वनपाल व कार्यालयीन कर्मचारी यांनी वनपरिक्षेत्र कार्यालया समोर यन.पी.एस योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागु करण्याकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.
१३ डिसेंबर २००५ पासून जी जुनी पेंशन योजना बंद करून यन.पी.एस योजना सुरू करण्यात आली होती या योजनेत कर्मचाऱ्यांचे पगाराची १०% कपात करून घेतली जाते,व तेचे त्याना सेवानिवृत्त नंतर योग्य लाभ घेता येत नाही.
खासदारांना व आमदारांना ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर जुनी पेंशन योजना लागू होते मग सरकारी कर्मचाऱ्यांना १८-२० वर्ष सेवा देऊन सुद्धा का बरं जुनी पेंशन लागू नाही असा प्रश्न वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्रभर राज्य कर्मचाऱ्यांची मागणी होती २००५ नंतरचा कर्मचाऱ्यांनाजुनी पेंशन योजना लागू करा यास पटींबा देत एटापल्ली वन कर्मचाऱ्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली समोर ठिय्या आंदोलन करण्यात आला.
यावेळी वनरक्षक वनपाल संघटनेचे व वृत्त उपाअध्यक्ष हरीश दहागावकर,विभागीय अध्यक्ष सुशील हलमी,वृत् पदअधिकारी संतोष दिगोरे वनरक्षक वनापल् पदोनत संघटनेचे कार्यअध्यक्ष विलास कनाके,परीक्षेत अध्यक्ष अविनाश कुमरे,क्षेत्र सहायक एट्टापली गेडाम,तिरंकार,डी के वालादे,मंगेश सडमके,महिला संघटक सपना हिचमी,रंजु कोवाची कु.पदा मैडम,रमेश पदा,कोसरे,ओक्स,गणेश काबेवार व इतर दोन्ही संघटनेचे पद अधिकारी व वनरक्षक वनपाल उपस्थित होते,व सर्वानी (NPS)हटवून जुनी पेंशन लागु करण्यात यावि यासाठी वनपरिक्षेत्र कार्यलय एट्टापली सामोर एक दिवास ठिया आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केले.