युवक काँग्रेस कमिटी विसापूर,चंद्रपूर यांचे कडून विसापूर ग्रामपंचायत मनःपूर्वक आभार विसापूर ग्रामपंचायत ग्रामसभेतचे ठरव अमलात व कामास सुरुवात

56

युवक काँग्रेस कमिटी विसापूर,चंद्रपूर यांचे कडून विसापूर ग्रामपंचायत मनःपूर्वक आभार

विसापूर ग्रामपंचायत ग्रामसभेतचे ठरव अमलात व कामास सुरुवात

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

दिनांक 17/11/2021 रोजी विसापूर ग्रामपंचायत नि ग्रामसभा आयोजित करण्या आले होते त्या ग्रामसभेमध्ये पेपर-मिल कडे जाणारे मार्ग वरील झाडें-झुडपे कापण्यात यावे असे प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस, कमिटी चंद्रपूर यांचा ग्रामसभे मध्ये ठरव मंजूर करून आज दिनांक 30/11/2021 ला अमलामध्ये आले तसेच पेपर-मिल कडे जाणारे रस्ता वरील JCB लावून झाडें -झुडपे कापण्यास सुरुत झाले असून मी स्वतःसमस्यास्थळी गेले व तिथे *गजूभाऊ पाटणकर(ग्रामपंचायत सदस्य ) सुरजभाऊ टोमटे (ग्रामपंचायत सदस्य) दिलदारजी जयकर(ग्रामपंचायत सदस्य ) सुनीलभाऊ रोंगे(ग्रामपंचायत सदस्य ) मनोज काकडे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष व मच्छींद्र कुळमेथे सर्व उपस्थिती होते.