हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

60
हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.
परशुराम आंबेतकर विळे -भागाड प्रतिनिधी
9226938688

माणगाव रायगड: हिरालाल महादेव मेता माध्यमिक विद्यालय विळे व स्वतंत्र सैनिक धनजीभाई भिकु मोदी उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न दि.-29-12-2023 रोजी विघालयाच्या भव्य मैदानात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष सुभाषभाई मेता .व शिवाजीआप्पा कोदे .डॉ नितीन मोदी. प्रकाश मेहता.सौ.माया मेता .तानाजी भोकरे.महादेव ताम्हणकर. संतोष बामणे गणेश कानडे व प्रमुख पाहुणे अनिल नलावडे.व विळे ग्रामपंचायत सरपंच गजानन मोहिते.उप सरपंच महेश आंबेतकर .देविका पाबेकर या उपस्थित होत्या तसेच अहवाल वाचन कॉलेजचे प्राध्यापक राजेंद्र शिरसाट व संजय कांबळे सर यांनी केले.तर रंगमंचावरील सुशोभीकरण प्रमोद बहादुरवाडीकर ,आंबेतकर .महाजन, मोदी मॅडम यांनी पाहिले. तसेच बक्षीस विभागाचे कामकाज कदम सर . घोरपडे सर.पाटील सर व बाह्य विभागाचे कामकाज सकपाळ . नलावडे. आंबेतकर . कोळी यांनी पाहिले.तसेच कॅसेट विभाग सुदर्शन जाधव.महाजन सर यांनी पाहिले.तसेच शाळेचे प्राचार्य .राजेंद्र ठाकुर सर. यांनी या कार्यक्रमाचे समारोप करुन सर्व पालक वर्ग. विद्यार्थी. प्रेक्षकांचे आभार मानले.या कार्यक्रमाला संपूर्ण विद्यालयाची संस्था. कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते तर विद्यालयाचे शिक्षक . शिक्षिका.शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोलाचं सहकार्य केले व वंदे मातरम् म्हणून कार्यक्रम समारोप झाला.