भव्य क्रिकेट सामने’ सी विभाग क्रिकेट चषक २०२३

49

भव्य क्रिकेट सामने’ सी विभाग क्रिकेट चषक २०२३

भव्य क्रिकेट सामने' सी विभाग क्रिकेट चषक २०२३

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई – आयोजित सी विभाग कामगार -कर्मचारी तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘भव्य क्रिकेट सामने’ सी विभाग क्रिकेट चषक २०२३ सामने इस्लाम जिमखाना दिनांक ३०/०१/२०२३ रोजी भरवण्यात आले असून पारितोषिक विजेते वितरण सोहळा करण्यात आला.सदर प्रथम पारितोषिक विजेता संघ- कुंभारवाडा सेक्शन, द्वितीय-फ़णसवाडी,तृतीय-खाराटॅक सेक्शन तसेच मालिकावीर-प्रविण प्रकाश लांजेकर (कुंभारवाडा सेक्शन संघ) यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच संयुक्त जयंती उत्सव कमिटी तर्फे भारतीय राज्यघटनेची उद्देशिकेची प्रत प्रत्येक सामन्याला ‘सामनावीर पुरस्कार’ देण्यात आला.