हिंगणघाट तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपुर्ण वातावरणात साजरी.

✒प्रशांत जगताप✒
हिंगणघाट,दि.31 मार्च:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात हिंगणघाट शहरांमध्ये साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध पक्षाचा वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन मानाचा मुजरा करण्यात आला.

हिंगणघाट शहरातील शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथीमेला हार घालून वंदन करून शिवजयंती साध्येपणाने साजरी करण्यात आली आहे. त्यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते सीतारामजी भुते, शाम ईडपवार, सूनील आष्टीकर, संजय आत्राम, मूरलीधर बर्डे, पूंडलीक स्हस्त्रबूदे, अमर तीवाडे आणि शिवसैनीक उपस्थीत होते.

हिंगणघाट शहरामध्ये दरवर्षी विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येत असली तरी यंदा कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम होतील, असे शिवसेनेचे जेष्ठ नेते सीतारामजी भुते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here