कशेळी भिवंडी रुपचंद गॅलॅक्सी मध्ये श्री.विजय काळे यांच्या घराचा गृहप्रवेश चा कार्यक्रम संपन्न

कशेळी भिवंडी रुपचंद गॅलॅक्सी मध्ये श्री.विजय काळे यांच्या घराचा गृहप्रवेश चा कार्यक्रम संपन्न

कशेळी भिवंडी रुपचंद गॅलॅक्सी मध्ये श्री.विजय काळे यांच्या घराचा गृहप्रवेश चा कार्यक्रम संपन्न

✍मनिष मसुरकर✍
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं. ८८७९३७३१६४

ठाणे ( भिवंडी ): – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, कशेळी येथे रुपचंद गॅलॅक्सी मध्ये श्री.विजय काळे यांच्या घराचा गृहप्रवेश चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. श्री.विजय काळे यांच्या सर्व नातेवाइकांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. गृहप्रवेश चा कार्यक्रम मोठ्या जल्लोशात पार पाडला व त्या ठिकाणी श्री.विजय काळे यांचे नातेवाइक व त्यांचे मित्र परिवार सामील होते. श्री.विजय काळे व त्यांच्या परिवाराने पत्रकार श्री.मनिष मसुरकर यांचा विशेष आभार मानला.