नागभीड व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी गुलजार धम्मानी तर सचिवपदी विजय बंडावार
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड: -नागभीड येथील व्यापारी संघाच्या 29/3/2022 रोजी झालेल्या सभेत सर्वानुमते नव्या कार्यकारणी ची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी गुलजार धम्मानी यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी विजय बंडावार,उपाध्यक्षपदी प्रमोद सातपैसे,सहसचिवपदी प्रफुल लांबट,कोषाध्यक्षपदी घनश्याम गोटेफोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारनीला सर्व व्यापारी बांधवांनी शुभेच्छा दिल्या.