नागभीड तालुका काँग्रेस कमेटी तर्फे महागाई मुक्त भारत आंदोलन

नागभीड तालुका काँग्रेस कमेटी तर्फे महागाई मुक्त भारत आंदोलन

नागभीड तालुका काँग्रेस कमेटी तर्फे महागाई मुक्त भारत आंदोलन

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीडः- आज दिनांक ३१/०३/२०२२ ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या आदेशानुसार नागभीड तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल,गँस,खाद्यतेल व इतर जिवनावश्यक वस्तूची सातत्ताने वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या वेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल,गँस,खाद्यतेल यांचे भाव रोखून धरले होते.परंतू निवडणूका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटन्यास सुरवात केली.खाद्यतेल व इतर जिवनावश्यक वस्तुचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्याचे जगणे मुष्कील झाले आहे, अशा या केंद्रातील भाजप सरकार विरोधात आवाज उठविण्यासाठी महागाई मुक्त भारत आंदोलनाचे आयोजन केलेले होते
या आंदोलनात नागभीड तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने नागभीड शहरातून बाईक रँली व गँस सिंलेंडरला हार घालुन राममंदिर चौक नागभीड येथे केंद्रातील भाजपा सरकार विरोधात नारेबाजी करून रोष व्यक्त करण्यात आले. या आंदोलनात तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,सचिव दिलीपभाऊ मानापूरे, कार्याध्यक्ष गणेशभाऊ गड्डमवार, उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे,न.प.नगरसेवक दिनेशभाऊ गावंडे,नगरसेवक संजयभाऊ अमृतकर,सरचिटनिस रामकृष्णजी देशमुख,नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन,चिमुर विधानसभा युवक काँग्रेस महासचिव अमोलभाऊ वानखेडे,नगरसेविका आशाताई गायकवाड,सुनंदाताई माटे,सारिकाताई धारणे,नागभीड समन्वयक हरिषजी मुळे, यशवंतजी समर्थ,संजयभाऊ माकोडे,नाशीरभाई शेख,पुरूषोत्तमजी पराते,प्रदिपभाऊ येसनसुरे,अनिलभाऊ माथनकर,वासुदेवजी मोहुर्ले,भाष्करजी मेश्राम,महेशभाऊ कुर्झेकर,रविंद्रजी बळी,फुलदासजी उंबरकर,NSUI अध्यक्ष सुरजभाऊ चौधरी,सेलोकर ताई भाऊरावजी पांडव,नंदकिशोर गायकवाड,पंढरीजी समर्थ तसेच काँग्रेस
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here