चंद्रपुरात बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा व रॅली • नागपुरात पार पडली बैठक

चंद्रपुरात बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा व रॅली • नागपुरात पार पडली बैठक

चंद्रपुरात बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा व रॅली

• नागपुरात पार पडली बैठक

चंद्रपुरात बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा व रॅली • नागपुरात पार पडली बैठक

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 31 मार्च
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आणि प्रचार रॅली चंद्रपुरात आयोजित करण्यासंदर्भात नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली.
रविवार, ३१ मार्च रोजी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघ वंचित बहुजन आघाडीचे आधिकृत उमेदवार शराजेश बेले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची नागपूर येथे भेट घेतली व लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतला. नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा नियोजन आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासासाठी नवीन पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे मतदार बघत आहे. पुढील काही दिवसातच बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आणि रॅली आयोजित करण्यात येणार आहे.