पुन्हा एकदा एका पोलिसाचा खून? बुलढाणा जिल्हा हादरला….!
गाड़ी मध्ये सापडला मृतदेह
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380
बुलढाणा :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की
२३ मार्च ला अंधेरा पोलिस स्टेशन हद्दितिल भागवत गिरी नामक कर्मचारी च्या खुनाची बातामी अस्तानाच,आता देउलगांव राजा तालुका इथिल पुन्हा एकदा धक्कादायक बात्मी समोर आली आहे.एका पोलिस कर्मचारी चा मृतदेह ३० मार्च ला त्याच्याच मा ल किचा स्विफ्ट डिजायर चार चाकी वाहनात आ ढ रू न आल्याने एकच खरबर उड़ाली आहे. दयानेश्वर पांडुरंग म्हस्के (३८ गिरोली खुर्द, ता. देउल्गांव राजा) असे मृत पोलिस कर्मचा रयाचे नाव आहे. दयानेश्वर म्हस्के जालना हाईवे पोलिस दलात कार्यरत होते…
प्राप्त माहिती नुसार डेउल्गांव राजा, सिंदखेड राजा रोड वरिल आरजे इंटरनेशनल स्कूल समोरील वानविभागाच्या जागेत म्हस्के यांची स्विफ्ट गाड़ी आढ़ रुन आली. या गाड़ी त त्यांचा मृतदे ह आ ढ रला आहे. गाड़ी लॉक असुन गरा अवरुन घात पात झाल्याचे प्रथम दर्शानी दिसुन आले, मात्र याबाबात अधिकृत स्पष्टीकरण पोलिस च सांगु शकतिल. स्थानिक पोलिस सह गुन्हे शाखेचे पथक घटना स्थली पोहचले . तसेच पुढ़िल तपास सुरु आहे.