ग्रामपंचायत धानोरा येथे राजमाता न्यायदेवता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी.

हर्षल घोडे, राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव,31मे:-  ग्रामपंचायत धानोरा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची 296 वि जयंती साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श पतिव्रता होत्या,त्यांच्या अंगी मातृत्व,दातृत्व,पितृत्व होते आदर्श न्यायदेवता, धर्मशक्ती, राष्ट्रभक्ती त्यांच्या मध्ये होती तर त्या शिवशंकरांची भक्ती करीत होत्या. अश्या या शिवभक्त मातेला जगाने पुण्यश्लोक ही उपाधी बहाल केली हा जगातील सर्वश्रेष्ठ बहुमान या मातेला दिला. जगातील नामवंतांनी तिचा गौरव केला. जगात जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत तिचे कार्य व कीर्ती अजरामर राहील अश्या या मातेची 31 मे ही जयंती ग्रामपंचायत धानोरा येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी धानोरा येथील सरपंच सौ.दीक्षा मुन, उपसरपंच विशाल येनोरकर, सचिव इंगोले साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद घोडे, सदस्य विजय चकोले, अविनाश घोडे, सौ.शुभांगी गुजरकर, सौ ललिता उराडे, निलेश वरघणे, मंगेश येनोरकर, पांडुरंग कुमरे, मनोज नेहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here