भारतीय जनता युवा मोर्चा तालुका राळेगाव यांचे कडून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी.

हर्षल घोडे, राळेगाव तालुका प्रतिनिधी
राळेगाव 31 मे:- भाजपा कार्यालय राळेगावं येथे द्वादश ज्योतिर्लिंग ऊद्धारणाऱ्या रणरागिणी, क्रांतिकारक, शिवशंकरांची भक्त,अश्या या शिवभक्त मातेला जगाने पुण्यश्लोक ही उपाधी बहाल केली हा जगातील सर्वश्रेष्ठ बहुमान या मातेला दिला ती माता म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले त्या मंगल प्रसंगी भारतीय जनता पार्टी राळेगाव शहर अध्यक्ष डॉ.कुणाल भोयर,अरुणभाऊ शिवणकर, युवा मोर्चा राळेगाव शहर अध्यक्ष सागर वर्मा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलय घिनमीने,जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय वर्मा, आकाश खुडसंगे, शुभम जयस्वाल, शैलेश कांबळे व इतर कार्यकते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here