शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील एका अल्पवयीन मुलींचे अपहरण
शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे मो नंबर 9325534661
शहादा तालुक्यातील परिवर्तन येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील परिवर्धा येथून एका १५ वर्षेय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दीपक कृष्णा ठाकरे रा.भुते आकासपूर तालुका शहादा यांच्याविरोधात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मेहरसिंग वाळवी करीत आहेत.