कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. – पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा.

कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. - पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा.

कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.

– पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा.

कोरपना भाजपा ने केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. - पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्या आव्हाड विरोधात घोषणा.

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- राष्ट्रवादी कांग्रेस ( शरद पवार गट ) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथे मनुस्मृतीचे दहन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचा अपमानस्पद प्रकार केला. त्या कृत्याच्या निषेधार्थ 31 मे शुक्रवारला सकाळी11ला कोरपना बस स्थानक चौकात भाजपाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देऊन प्रतिकात्मक पुतळ्या चे दहन करण्यात आले. कोरपणा भाजपा तालुकाध्यक्ष नाराज हिवरकर यांच्या नेतृत्वात
या निषेध आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, किशोर बावणे, शशिकांत अडकिने, तिरुपती कन्नाके, नैनेश आत्राम, कार्तिक गोनलावर, धर्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर, प्रवीण काकडे, दिवाकर गेडाम, सुधाकर कवलवार,आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.