चांडगाव ग्रामस्थांकडून शासना ची वाट न बघता स्व कष्टात करुन दाखविले रस्ते

चांडगाव ग्रामस्थांकडून शासना ची वाट न बघता स्व कष्टात करुन दाखविले रस्ते

चांडगाव ग्रामस्थांकडून शासना ची वाट न बघता स्व कष्टात करुन दाखविले रस्ते

शहानवाज मुकादम
रोहा तालुका प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा:तालुक्यातील चांडगाव ग्रामस्थांकडून त्यांच्या श्रम दानातुन गावातले रस्ते दुरुस्त करून गावा लगत ची स्वच्छता करुन तालुक्यात नवीन उदाहरण घरवुन दाखवले.
या गावात बहु संख्येवर जाती समाजा चे लोक राहत आसुन मुस्लिम समाजा चे वर्षांतले प्रथम महीना म्हनजे मोहरम सुरु आहे,काही दिवसातच हिन्दु समाजा चे गणपती उत्सव पन येणार आहे आसे आसताना शासना तर्फे पावसाळ्यात रस्ते दुरुस्त करणे गावातील खांबांवर लाईट लावणे सार्वजनिक जागेची स्वच्छता सारख्या मुलभूत सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या पाहिजेत,शासनाकडून दुर्लक्ष करीत आसलेने ग्रामस्थांकडून सदर चे काम केलेने तयांचे कौतुक केले पाहीजेत.
सदर विषयी ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे यांना रस्ते दुरुस्ती बाबत विचारले आसता ते म्हनाले दर वर्षा प्रमाणे 15 आगस्त पुर्वी सदर रस्त्यावरी खड्डे ग्रामपंचायत करुन भरण्यात येतील तरी चांडगाव ग्रामस्थांकडून सदर चे खड्डे भरण्यात आले आसल्यास त्याना रु10000/-ची रक्कम देण्यात येइल व ग्रामपंचायत करुन चांडगाव ग्रामस्थांचे आभार मानले पाहिजेत ग्रामसेवक श्री आप्पासाहेब कांबळे म्हणाले.