डोंगरगाव येथे भावी वारकरी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन…

52
shetkari ani varkari sanghtana maharashtra

डोंगरगाव येथे भावी वारकरी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन…

राहुल वानखेडे
शहादा तालुका प्रतिनिधी
मो. 87669554239

शहादा : डोंगरगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे आलेल्या सर्व वारकरी व शेतकरी भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले, व मार्गदर्शक, परम पूजनीय महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली वेलंदारवाडीकर आयोजक शहादा तालुका खांदेश्वर सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ वारकरी मंडळ डोंगरगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हा कार्यक्रम चालू होत असून या कार्यक्रमाचे महाप्रसादाचे अन्नदाते स्व.रावण रतन पाटील तोरखेडा तालुका शहादा यांच्या स्मरणार्थ ह.भ.प.विनायक रावण पाटील तोरखेडा (मुंबई) विनायक पाटील यांच्या सत्कार गावातले जेष्ठ नागरिक सरपंच उपसरपंच यांनी केला. आणि त्याच्या नंतर आभार व्यक्त केला. 

shetkari-ani-varkari-sanghtana

तसेच विठ्ठल रुक्मिणी या देवांची पूजा करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच,गावातली ज्येष्ठ नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार या डोंगर गावातल्या सरपंच साहेबांनी मानले आहेत.