17वर्ष तरुणी ने गळफास घेऊन केली आत्महत्या.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
उमरेड एक दुखत घटना समोर येत आहे उमरेड शहरातून एका 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रांजली दिलीप लंकाटे वय 17 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. ती शिर्सि येथील रहिवासी होती. सध्या ती उमरेड येथील धनकर मोहल्यात भाड्या ने राहत होती. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे.