माणगांव तहसीलदार यांचे उमेदवारांना व पञकारांना पासेस काढण्यासाठीआव्हान,

माणगांव तहसीलदार यांचे उमेदवारांना व पञकारांना पासेस काढण्यासाठीआव्हान,

माणगांव तहसीलदार यांचे उमेदवारांना व पञकारांना पासेस काढण्यासाठीआव्हान,

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगांव तालुक्यात एकूण २६  ग्रामपंचायतीच्या सार्वञिक निवडणुका लागल्या असून यातील ५ ग्रामपंचायती ह्य बिनविरोध झाल्या आहेत तसेच २१ ग्रामपचायतीची निवडणूक ह्या ५ नोव्हेंबर रोजी होत असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजनी होणार असल्याने माणगांवचे तहसिलदार विकास गारूडकर यांनी मंगलवारी आपल्या कार्यालयात पञकार परिषद घेवून माहिती देताना सांगितले की पञकार व उमेदवार यांना  प्रशासना तर्फेआव्हान करण्यात येत आहे की अधिकृत नोंदणी धारक पञकारांनाच पासेस दिले जाणार असून त्यानाच मत मोजणी साठी प्रवेश दिला जाईल तसेच उमेदवारांना देखील सुचना करण्यात येत आहे की गर्दी व कायदा सुव्येवस्थेच्या दृष्टिकोणातून मतमोजनीच्या नऊ फेऱ्या होणार असून नऊ टेबल आहेत व प्रतेक टेबलवर नऊ फेऱ्या होतील.फेरी निहाय मतमोजनी होणार असून पहील्या फेरीची मतमोजनी होताना फक्त पहिल्याच फेरीचे उमेदवारांना मत मोजनी कशामध्ये प्रवेश दिला जाईल.तसेच उमेदवार किंवा त्याच्या अधिकृत  प्रतिनिधी यातील एकालाच प्रवेश दिला जाईल त्या मुले उमेदवार व त्याच्या प्रतिनिधी यांना सुचना आहे की आपण आपले ओलख पञ तहसिल कार्यालयात येऊन समाविष्ट करावीत व फेरी निहाय आपण उपस्थित राहावे.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here