पुरातत्व विभागाचा खुलासा: सोमनाथ मंदिराचा खाली आहे 3 माळ्याची इमारत बौद्ध विहार आणी बौद्ध गुफा आहे.

काय सोमनाथ मंदीर हे पुर्वी होते बोद्ध विहार?
सोमनाथ मंदीर खाली जी L आकाराची इमारत मिळाली ती बोद्ध स्तुप किव्हा चैत्य तर नाही ना?

सोमनाथ मंदीरच्या खाली 12 मीटर पर्यंत मशीनच्या माध्यमातुन जमीनीची केली तपासणी.

पुरातत्व विभागाच्या रिपोर्ट मध्ये सोमनाथ मंदिराच्या खाली आहे एक L आकाराची इमारत आणी प्रवेश दार. आणी बाजूला आहे बोद्ध गुफा. गुजरात: आज पुरातत्व विभागाने एक मोठ्या खुलासा करुन या सोमनाथ मंदिराच्या खाली बौद्ध गुफा आणी 3 माळाची इमारत असल्याची माहिती दिली त्यामुळे सोमनाथ मंदिर हे पुर्वी प्रमुख बुद्ध विहार आणी चैत्य आणी गुफा असल्याचे समाज माध्यमातून बोलल्या जात आहे.

आय.आय.टी गांधीनगर आणी 4 सहयोगी संस्थाच्या ऑर्कियोलॉजी एक्सपर्ट्स यांनी यांचा पत्ता लावला आहे. भारताचे प्रधानमंत्री और सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र मोदीच्या आदेशनुसार एक वर्षा पुर्वी मोदीनी देशाची राजधानी दिल्ली मध्ये झालेल्या एका मीटिंग मध्ये ऑर्कियोलॉजी विभागाला यांची तपशीलवार तपासणी करण्यासाठी म्हटलं होते.

आज पुरातत्व विभागाचा आलेल्या रिपोर्ट मध्ये खुलासा झाला. सोमनाथ मंदिराचा खाली L शेप असलेली इमारत आहे. पुरातत्व विभागाची एक वर्षा पासुन सुरु असलेली तपासणीची नंतर तयार केलेली 32 पानांची तपासणी रिपोर्ट मध्ये ही बाब समोर आली आहे. ही रिपोर्ट तयार करुन सोमनाथ ट्रस्टला सौंपण्यात आली. रिपोर्ट मध्ये प्रामुख्याने सांगण्यात आले की, सोमनाथ मंदिराचा खाली L शेप आकृतीची एक इमारत आहे. आणी अजून सोमनाथ मंदिरच्या दिग्विजय द्वारा पासुन काही अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा जवळ अनेक बौद्ध गुफा आहेत.

साइंटिफिक पद्धतीने तयार करण्यात आली रिपोर्ट.
पुरातत्व विभाग आणी या कामत असलेले एक्सपर्ट्स लोकांनी 5 कोटी रुपये खर्च करुन आधुनिक मशीन आणी यंत्र द्वारा सोमनाथ मंदिर आणी आजू बाजूच्या परीसरातील जमिनीची खालची तपासणी केली. जमीनीचा खाली 12 मीटर पर्यंत गी.पी.आर इन्वेस्टिगेशन केल्यावर माहित पडल की, खाली एक पक्क बांधकाम असलेली एक इमारत आहे. आणी त्या इमारतीला एक प्रवेश दार पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here