नागभीड येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

59

नागभीड येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

नागभीड येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.
नागभीड येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभीड : – नागभिड- मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर व
प्रदेश काँग्रेस महासचिव शिवनीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा नागभीड येथे 26 डिसेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उदघाटनाप्रसंगी पं.स.सभापती प्रफुल्ल खापर्डे,जहांगीर कुरेशी माजी सरपंच, रमेशजी ठाकरे,सौ,शारिकाताई धारने नगरसेविका,मधू बावनकर उपस्थित होते
सदर स्पर्धा चार गटामध्ये आयोजित करण्यात आली होती..’अ’ गट वर्ग 7 व 8 मधील मुले-मुली,’ब’गट वर्ग 9 व 10 मुले मुली,गट ‘क’ वर्ग 11 वी मुले मुली तर ‘ड’ गट 20 वर्षावरील पुरुष महिला मध्ये घेण्यात आली.
अ गटामध्ये मुलांमधून प्रथम प्रथमेश बावनकर,द्वितीय गौरव संतोष जिवतोडे तृतीय तेजस रत्नाकर राखडे तर मुलींमधून प्रथम खुशबू मेंढे
द्वितीय वैष्णवी अमृतकर तृतीय रूपा यादव
ब गटामध्ये मुलींमध्ये प्रथम भाग्यश्री कुर्झेकर द्वितीय सपना शिवरकर तृतीय सलोनी देशमाने मुलांमध्ये प्रथम तुषार देठे व्दितीय शिवा अलोने तृतीय समीर देशमुख हे आले.
क गटामध्ये मुलींमध्ये प्रथम काजल दिलीप वाघ द्वितीय पायल भाऊजी कुळे
मुलांमध्ये प्रथम मल्लेश वाघ द्वितीय विजय देवलकर तर तृतीय प्रणय मेहुरकुरे
ड गटामध्ये मुलांमध्ये प्रथम आदित्य दाभेकर, व्दितीय जितेन दडमल, तृतीय श्याम कोरडे मुलींमधून प्रथम रेणुका नान्हे आली.
मॅरेथॉन स्पर्धा टी पॉईंट नागभीड या ठिकाणापासून तर तुकुम पर्यंत आयोजित केली होती…
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयप्रकाश गजपुरे सर,नारायण पिसे,कुंदन चावरे,पंकज कालबांधे,जंजवाळ सर,स्वप्नील नवघडे सर,जगदीशजी मसराम,बंडूभाऊ गेडाम,अशोक मसराम,नासिर शेख,निकुरे सर,गजभे सर,चौधरी सर,कोल्हे सर,नरुले सर,टिकू कुर्झेकर,टी. पी मेश्राम सर,अनिल ठाकूर,दीपक बावनथडे, यांनी परिश्रम घेतले… कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील नवघडे सर यांनी केले तर आभार जंजवाळ सर यांनी मानले.