कान्हालगाव येते संकल्प महा यात्रेचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संम्पण झाला

कान्हालगाव येते संकल्प महा यात्रेचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संम्पण झाला

कान्हालगाव येते संकल्प महा यात्रेचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संम्पण झाला

✍🏻नितेश केराम✍🏻
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मोबाईल नं. :8698423828

कोरपना :- आज दि 31/12 /23 रोजी रविवारला राज्य पंतप्रधान मोदीजी यांच्या नेटवृत्वा खाली कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे आज मौजा कान्हाळगाव येते नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृवाखाली भाजपाचे नेते नारायण हिवरकर यांनी सर्वांना आपल्या भाषणात प्रत्येक योजना विषयी व संकल्प बजेट विषयी नागरिकांना माहिती दिली व त्यांना समोरच्या योजने साठी काय करायचे हें नागरिकांना सांगितले आज आपल्या देशात व बहोतन्स भागात खूप काही मोदीजी साहेबांच्या नेतृत्वाखाली किम राबविण्यात अली अनेक नागरिकांना याचा लाभ मिळाला व त्त्यांच्या घरापर्यंत पोहवाची जबाबदारी आम्ही घेतली हाती परंतु आज नरेंद्र मोदीजी यांनी देशामध्ये हर ठिकाणी आपल्या माध्य मातुन घरोघरी किम राबविन्याचा संकल्प बजेट करत आहेत व शेकडो वेक्तीना याचा लाभ झाला आहेत असे भाजपाचे नेते नारायण हिवरकर यांनी आपले मनोगत वेक्त केले व या सर्व किम विषयी नागरिकांना मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here