कृषी विषयक कायदा रद्द करण्यात यावा यासाठी चंद्रपूर काँग्रेस कमेटी तर्फे एक दिवसीय उपोषण आंदोलन.

61

कृषी विषयक कायदा रद्द करण्यात यावा यासाठी चंद्रपूर काँग्रेस कमेटी तर्फे एक दिवसीय उपोषण आंदोलन.

चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष सौ सुनीता अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात महिला काँग्रेस ने ही घेतला सहभाग.

 A one-day hunger strike by the Chandrapur Congress Committee to demand repeal of the Agriculture Act.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , आज दि. 26/03/2021 ला चंद्रपुर शहर कांग्रेस कमेटी तर्फे शहर अध्यक्ष रामुभैय्या तिवारी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण आंदोलन घेण्यात आले त्यावेळी चंद्रपुर शहर महिला कांग्रेसने सुद्धा सहभाग घेतला.

यावेळी कॉग्रेस चे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस च्या महिला अध्यक्ष सुनीता अग्रवाल आणि काँग्रेस च्या महिला कार्यकर्यांनी सहभागी होऊन हा एक दिवसीय उपोषण यशस्वी करण्यात आला आहे.