नराधमाचा त्रासाला कंटाळुन बौद्ध समाजाच्या तरुणीची गळफास लाऊन आत्महत्या.

52

नराधमाचा त्रासाला कंटाळुन बौद्ध समाजाच्या तरुणीची गळफास लाऊन आत्महत्या.

समिक्षा राहुल गायकवाड या बौद्ध समाजाचा तरुणीला मानसिक ञास देवून गळफास व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ईश्वर बाबू कन्हेरे या आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते करत आहे.

नराधमाचा त्रासाला कंटाळुन बौद्ध समाजाच्या तरुणीची गळफास लाऊन आत्महत्या.

✒आशीष अंबादे, प्रतिनिधी✒
लातुर,दी 28 मार्च:- जिल्हातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्रात जातीवाद आणि महिला अत्याचार किती विकोपाला गेला असल्याचे समोर येत आहे.

लातुर जिल्हातील रेणापुर तालुक्यातील तळणी गाव हे एक छोटे खेडगाव आहे. खेडेगावात बौध्द समाजातील 17 वर्षीय समिक्षा गायकवाड या तरुणीवर गेल्या चार वर्षीपासुन हा नरधाम मानसीक त्रास देत होता. क्रुरपध्दतीन वारंवार मानासीक त्रास व छेडाछाड जाचला कंटाळून या निष्पाप जिव आज गमावावा लागला तळणी या गावातील नरधाम ईश्वर बाबु कन्हेरे या आरोपीने दि 24 मार्च या रोजी पीडीत मुलीच्या आईला शेताता जावुन धमकवण्यात होते. तुझी मुलगी समीक्षा हिला ठार मारुन टाकतो आणि तुझा परीवाराला या तळणी गावात जगणं मुश्किल करतो आश्या पध्दतीनी पीडीत मुलीच्या आईला धमकवताचा पीडित मुलीच्या आईने हा प्रकार घडलेला त्यांचा पतीशी सांगितलं हे बातमी ऐकताचा पीडीत मुलीची वडील राहुल गायकवाड यांनी आरोपी ईश्वर बाबू कन्हेरे या नरधामास विचारपुस करण्यासाठी गेले आसता त्यांना बेदाम माराहण करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी दिली. माझा आईला धमकी दिली आणि माझा वडिलाला मारण्यात आले हे समिक्षा गायकवाड हिला माहित होताच या त्रासाला कंटाळुन गळफास घेवून जिवनयात्रा संपवली.

वारंवार छेडछाड आणि त्रास यामुळे समिक्षा गायकवाड या तरुणीने स्वताःला संपवुन टाकलं आहे. समिक्षा राहुल गायकवाड या मुलीस सातत्याने ब्लॉकमेल करणारा ईश्वर बाबू कन्हेरे या नरधामच्या जाचला व त्रासाला कंटाळुन आज एक निष्पाप जिव गमावावा लागला हि एक अत्यंत दुदैवी बाब तसेच महाराष्ट्राला हेलावणारी लजास्पद काळिमा फासणारे कृत आज घडले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तात्काळ ईश्वर बाबू कन्हेरे या नरधामासा फाशी देण्यात यावी नाहीतर आमच्या ताब्यात देण्यात यावं आम्ही भर चौकात उभा जाळू आणि आमच्या पध्दतीने आम्ही न्याय मिळवू आज दलित समाजातील भावना वारवांर दुखवल्या जात आहेत कुठेवर आमच्या आयबहीणवर आन्याय होणार आणि कुठंवर आम्ही आन्याय सहन करणारा, या महाराष्ट्रात मुख्यमंञी,गृहमंञी आहेत कि नाही लातुरचे पालकमंञी, आमदार, खासदार झोपी गेले का.? हा प्रश्न पडला आहे त्या नरधामाला तात्काळ फाशी देण्यात यावी अन्याथा सबंध महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज पेटुन उठल्याशिवाया राहाणार नाही.. यांची तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांनी आणि गृहखांतानी नोंद घ्यावी आणि पडितांना न्याय तसेच त्या नरधामाना फाशीची शिक्षा देण्याची तरतुद तात्काळ करण्यात यावी..!

नाहीतर आम्हाला हत्यार ठेवण्याचे परवाने देण्यात यावे आम्ही आमच्या समाजाचे सरक्षंण करण्यास सामर्थ्य आहोत आंबेडकरी समाजामध्ये सतांपाची लाट पसरली आहे आमच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत हा उद्रेक पेटुन उठल्याशिवाया राहणार नाही यांची नोंद मुख्यमंञी, गृहमंञी यांनी तात्काळ नोंद घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.