हिवरा येथे शिवाजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
✒प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.31 मार्च:- वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद हिवरा यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी पर स्त्रीला आई , बहीण मानून स्त्री जातीला सन्मान दिला, ज्यांच्या मुले या जगात स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला अशे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथी नुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोना वायरसच्या महामारीमुळे नियमांचे पालन करून हिवरा गावातील जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला उपस्थित वीर भगतसिंग विध्यार्थी परिषदेचे पदाधिकारी प्रकाश येणोरकर, चेतन शिंदे, सागर येणोरकर, वैभव येणोरकर, प्रजय ईखार, प्रतीक राहाटे, वैभव ढगे, चेतन उगे, प्रणय इखार, हर्षल इखार, गुरूदास आष्टनकर, अक्षय इखार, साहिल निखाते