विविध मागण्यासाठी कसनसुर ग्राम पंचायत वासियांचे जिल्हा परिषद अध्यक्षाना निवेदन. 

58

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी  

एटापल्ली:- ग्रामपंचायत कसनसूर व वेन्हारा परीसरातील वासियांनी या अती दुर्गम भागातील विविध समस्या पंचायत समिती अध्यक्ष अजयभाऊ कंकडालर यांच्या समोर निवेदनाद्वारे मांडल्या यावेळी अध्यक्ष मोहदयानी निराकरण व तात्काळ सोडवू असे आश्वासन पंचायत समिती अध्यक्ष अजय भाऊ कंकड़ालवर यानी या भागासाठी लागेल तेवढ़ी निधि उपलब्ध करू व पुरवु असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संजुभाऊ चरडूके, आविस सचिव प्रज्वल भाऊ नागुलवार, सरपंच कमलताई हेडो, वेनहरा अध्यक्ष सुधाकर गोटा, सदस्य सुनील मडावि, सरपंच लालसू भाऊ नरोट चोकेवाड़ा, येतील सुरेश भाऊ मत्तामी हालेवारा, येतील सैनू मत्तमी, सल्लगार शंकर काका दासरवार, आवीस पदाधिकारी व ग्रामसभा पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.