माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त.
माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त.

रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त.

माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक मायनिंग प्रमाणपत्र धारकाचे व पदवीधर विद्यार्थ्यांचे रोजगारा बाबतचे अर्ज स्वीकारले व त्यांना रोजगारात प्रथम प्राधान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले.

माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त.
माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त.

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक मायनिंग प्रमाणपत्र धारक व पदवी धारक विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील मायनिंग क्षेत्रात रोजगाराबाबतचे निवेदन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्वीकारले. जिल्ह्यात सर्वत्र वेकोलिच्या मायनिंग आहे तसेच वेकोली अंतर्गत कार्यरत ओ बी डंप कंपन्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. याशिवाय जिल्ह्यात सिमेंट उद्योगाच्या लाईम स्टोन माईन व कोळशाच्या खासगी माईन मध्ये जिल्ह्यातील मायनिंग पदवी धारक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here