मोफत शिक्षणाचा अधिकार 25 टक्के राखीव जागांची सोडत जाहीर, पालकांना 15 एप्रिल पासून प्रवेशाची सूचना मिळणार.

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒️
मुंबई,दि.8 एप्रिल:सर्व गरिब विध्यार्थाना मोफत शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत पहिली पासुन ते आठव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं लॉटरी नुसचीच काढण्यात आली आहे. यांची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 15 एप्रिलनंतर विध्यार्थाच्या पालकांना शाळेत प्रवेशा संबधित प्रक्रियेचे संदेश पाठवले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मोफत शिक्षण अधीकार कायद्या अर्थात आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी दत्तात्रय जगताप, दिनकर टेमकर आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. आरटीई कायद्यांतर्गत पहिली पासुन ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण दिलं जाते. मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत खासगी तत्वावर चालवण्यात येणा-या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर गरीब पालकांनच्या मुलांना प्रवेश दिला जातो.

मुंबईमध्ये मोफत शिक्षणाचा कायद्या अंतर्गत 352 शाळांमध्ये 6 हजार 463 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामधील 292 शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित आहेत तर 62 शाळा राज्य सरकारच्या शिक्षण बोर्डाशी संलग्नित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 96801 जागांवर या कायद्यांतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. राज्याच्या 36 जिल्ह्यातील 9 हजार 431 शाळांमध्ये 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मोफत शिक्षणाचा कायद्या अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला (खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here