गडचिरोली जिल्हयात आज  2 मृत्यूसह आज 219 नवीन कोरोना बाधित तर 37 कोरोनामुक्त.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.08 :- आज जिल्हयात 219 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11602 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10442 वर पोहचली. तसेच सद्या 1036 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 124 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये वनश्री कॉलोनी गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष व भामरागड येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.00 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.93 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

नवीन 219 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 77, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 6, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 12 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 17 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 37 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 28, अहेरी 1, भामरागड 07, कुरखेडा 1 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3304 व दुसरा डोज 292 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 40502 तर दुसरा डोज 10455 नागरिकांना देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here