ठाणे येथील महानगर पालीकेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सीजनचा साठा संपला.

52

✒नीलम खरात, प्रतिनिधी✒
ठाणे:- आज महाराष्ट्रात कोरोना वायरसची स्थिती हररोज धोक्याची घंटा वाजवत आहे. रोज रोज कोरोनाचे आकड़े नवनविन विक्रम प्रस्थापित करत आहे. आज जनता भयाखाली जगत आहे. त्यात महाराष्ट्र आरोग्य यंत्रणा मोडकीस आली आहे. अशीच एक बातमी ठाणे येथील महानगर पालिकाकेचा कोविड रुग्णालयातुन समोर येत आहे.

ठाणे येथे महानगरपालिकेच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ज्यूपिटर रुग्णालया शेजारी असलेल्या महापालिकेच्या कोविड सेंटर मधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याने येथील रुग्णांना आता ग्लोबल कोविड सेंटर येथे हलवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या या ठिकाणी तब्बल २० ॲम्बुलन्स उभ्या असून त्यांच्या माध्यमातून रुग्णांना हलवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मीळत आहे.