गडचिरोली जिल्हयात आज चार मृत्यूसह आज 187 नवीन कोरोना बाधित तर 61 कोरोनामुक्त.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.12:- आज जिल्हयात 187 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12583 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10748 वर पोहचली. तसेच सद्या 1698 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 137 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज चार नवीन मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष, धानोरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये नागभिड जि. चंद्रपूर येथील एक महिला तसेच मेळघाट लाखांदूर तालुक्यातील जिल्हा भंडारा येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.42 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.49 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला.
नवीन 187 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 93, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 29, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 2, कोरची तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 61 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 36, अहेरी 11, आरमोरी 1, आरमोरी 4,भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 6, एटापल्ली 3, कुरखेडा 02 तसेच वडसा 4 येथील जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here