मराठवाड्यात आज 123 मृत्यूसह, 7600 नवीन कोरोना बाधित रुग्ण.

61

मराठवाड्यात आज 123 मृत्यूसह, 7600 नवीन कोरोना बाधित रुग्ण.

मराठवाड्यात आज 123 मृत्यूसह, 7600 नवीन कोरोना बाधित रुग्ण.
मराठवाड्यात आज 123 मृत्यूसह, 7600 नवीन कोरोना बाधित रुग्ण.

राम भुतडा, लातुर जिल्हा प्रतिनिधी✒
औरंगाबाद, दि.17 एप्रिल:- महाराष्ट्र कोरोना वायरसचा विस्फ़ोट सुरु असुन हररोज हजारो कोरोना वायरस बांधीत रुग्ण समोर येत आहे. तर दुसरी कडे शेकडो रुग्ण रोज मयत होत असल्याचे आकडा वरुन समोर येत आहे. त्यामुळे संपुर्ण आरोग्य विभाग हतबल झाला आहे. अशीच स्थिती राहिल तर, महाराष्ट्रात कोरोना वायरस हाहाकार माजवील्या वीना रहणार नाही. मराठवाड्यातील जिल्हात कोरोना वायरस विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन, शुक्रवारी ता. 16 कोरोनामुळे आणखी 123 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात औरंगाबादेतील 27, लातूर 20, नांदेड 25, उस्मानाबाद 23, परभणी 16, हिंगोली 05, बीड 04 तर जालन्यातील 03 समावेश आहे.

दिवसभरात 7,701 कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी – लातूर 1643, औरंगाबाद एक हजार 388, नांदेड एक हजार 351, बीड 1005, परभणी 735, जालना 641, उस्मानाबाद 580, हिंगोली 234.