कुरखेडा येथील कोरोना उपचार केंद्र उद्याच्या उद्या सुरू करा: मा. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा आंदोलनाचा इशारा.

✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (कुरखेडा):- कोरोना संसर्ग रोगा मूळे रोजच्या रोज अनेक जण मृत्यु पडत आहेत हॉस्पिटलमध्ये बेड फुल्ल झालेले आहे कोरिन्टीन सेंटर मध्ये अनेक संशयित कोरोन्टीन आहे काही रुग्णांना कोरोन्टीन केंद्रात टाईम पास होतो त्याची त्यात ऑक्सिजन कमी होतो निमोनिया वाढतो आणि संसर्ग ही वाढतो परिणामी रुग्ण सिरीयस होतो जर तालुक्या स्तरावरील रुग्णालयात उपचार केंद्र सुरू केल्यास रुग्णाला तात्काळ उपचार सुरू होईल आज कुरखेडा येथील पत्रकार बंडू लांजेवार यांचा मृत्यु कोरोना ने झाला आणि अनेक जण सुद्धा उशिरा उपचार झाल्याने मुत्त्यु झाले आहे कुरखेडा येथे 20 बेड व्हेन्टइलेटर ऑक्सिजन सहित मंजूर आहे एम डी डाँ डोंगरे यांची पोस्टिंग सुद्धा झाली आहे तरी तरी डॉ डोंगरे याना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात परत पाठवून कोरोना उपचार केंद्र उद्या च्या। उद्या सुरू करावे अन्यता गडचिरोली सामान्य रुग्णालयात येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here