कळमेश्वर येथे कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, कोवीड सेंटरला कर्मचाऱ्यांची गरज.
कळमेश्वर येथे कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, कोवीड सेंटरला कर्मचाऱ्यांची गरज.

कळमेश्वर येथे कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, कोवीड सेंटरला कर्मचाऱ्यांची गरज.

कळमेश्वर येथे कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, कोवीड सेंटरला कर्मचाऱ्यांची गरज.
कळमेश्वर येथे कोरोना रुग्णांची संख्येत वाढ, कोवीड सेंटरला कर्मचाऱ्यांची गरज.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/कळमेश्वर,दि20 एप्रिल:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालुक्यात एकमेव असलेल्या वरुडा जवळील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. हे शंभर खाटांचे कोविड सेंटर आहे, परंतु या सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या आरोग्य संदर्भात मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या कोविड सेंटरमध्ये सीसीसी कडून सहा डॉक्टर देण्यात आले होते. मात्र सध्या येथे दोनच डॉक्टर उपलब्ध आहे. तरीदेखील सीसीसी कडून नर्स दोन पुरुष व एक महिला असे तीन नर्स कर्तव्यावर आहे. परंतु या मधील दोन नर्स कोरोना पॉझिटिव असल्याने एकच नर्स सध्या आपल्या कर्तव्यावर आहे.

दि 17 एप्रिलला येथे एक डॉक्टर कार्य करत होते तर सकाळी नऊ वाजेपर्यंत एक पर्यंत कुठली नर्स वरुडा जवळील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटर उपलब्ध नव्हती. त्यानंतर सहा ते नऊच्या दरम्यान सुद्धा उपलब्ध नव्हती. त्यामुळे फक्त एक डॉक्टर व एका अटेंडन्सच्या भरोशावर हे सेंटर सुरु आहे. त्यामुळे येथे गंभीर रुग्ण या गंभीर रुग्णाची तपासणी करणे उपचार घेणे त्यांना मदत करणे हे करतेवेळी डॉक्टरांना सुद्धा मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे येथे डॉक्टर नर्स यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

कळमेश्वर सध्या एकशे सात नवीन रुग्ण बाधित झालेले आहेत रविवार ला सुट्टी असल्याने कळमेश्वर ब्राह्मणे शहरात केवळ सोळा बाधित आढळून आले आहे. तर ग्रामीण भागात 91कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचे आले एकूण 107 नवीन बाधित रुग्ण आढळून आले तालुक्यातील धापेवडा 2 ढोरखेडा 2 बोरगाव चार तिरंगी 1 नांदखेडा 4 लोहगड 2 लिंगा दोन दहेगाव चार लोणारा तीन उडगी दोन सावली माऊली 1 मोहपा अर्बन सतरा पानू बाडी 1 शंकर पट एक मांडवी 3 उबाळे चार कोहळी 6 मसे पठार तीन सव अंद्री एक देव भरडी 1 सावळी खुर्द एक कन्या डॉल एक खुमारी 1 गोंडखैरी तीन गुमथळा एक घुगली तीन वरुडा 1 गोरी एक घोराड तीन पारडी देशमुख एक परसोडी येथे एक असे एकूण परमेश्वर तालुक्यात 107 रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here