गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूसह आज 590 नवीन कोरोना बाधित तर 177 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूसह आज 590 नवीन कोरोना बाधित तर 177 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूसह आज 590 नवीन कोरोना बाधित तर 177 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूसह आज 590 नवीन कोरोना बाधित तर 177 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूसह आज 590 नवीन कोरोना बाधित तर 177 कोरोनामुक्त.
मनोज खोब्रागडे️
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.21:- आज जिल्हयात 590 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 16519 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12419 वर पोहचली. तसेच सद्या 3839 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 261 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज 21 नवीन मृत्यूमध्ये 26 वर्षीय पुरुष अहेरी, 44 वर्षीय पुरुष कुरखेडा, 43 वर्षीय पुरुष गडचिरोली, 52 वर्षीय पुरुष वडसा, 47 वर्षीय पुरुष वडसा, 62 वर्षीय महिला कुरखेडा, 32 वर्षीय पुरुष धानोरा , 55 वर्षीय महिला ता.नागभिड जि.चंद्रपुर, 74 वर्षीय पुरुष गडचिरोली, 63 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा, 42 वर्षीय पुरुष  अहेरी, 51 वर्षीय पुरुष वडसा, 70 वर्षीय महिला गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष  गडचिरोली,67 वर्षीय पुरुष कुरखेडा, 71 वर्षीय पुरुष ता.लाखांदुर जि.भंडारा, 73 वर्षीय पुरुष वडसा, 70 वर्षीय महीला आरमोरी, 82 वर्षीय पुरुष ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर, 76 वर्षीय पुरुष गडचिरोली  यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.18 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.24 टक्के तर मृत्यू दर 1.58 टक्के झाला.
नवीन 590 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील – 181, अहेरी तालुक्यातील – 51, आरमोरी – 70, भामरागड तालुक्यातील – 13, चामोर्शी तालुक्यातील – 35, धानोरा तालुक्यातील – 35, एटापल्ली तालुक्यातील – 39, कोरची तालुक्यातील – 18, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये – 47, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये – 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये – 18 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये – 73 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या – 177 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील – 87, अहेरी – 03,  आरमोरी – 16, भामरागड – 05, चामोर्शी – 29, धानोरा – 13, एटापल्ली – 02, मुलचेरा – 01, सिरोंचा – 02, कोरची – 01, कुरखेडा – 13, तसेच वडसा येथील – 05  जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here