वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वासीयानसाठी महत्वाच्या सुचना.
वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वासीयानसाठी महत्वाच्या सुचना.

वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वासीयानसाठी महत्वाच्या सुचना.

वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वासीयानसाठी महत्वाच्या सुचना.
वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वासीयानसाठी महत्वाच्या सुचना.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्यूरो चीफ़✒
हिंगणघाट,दि.21 एप्रिल:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसचे रुप विक्राळ होत असल्याचे समोर येत आहे. त्यांत वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत असल्याने आणि आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.

लवकरच कोरोना 3 स्टेज ला पोहोचेल आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. म्हणून वर्धा जिल्हातील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काही सुचना जाहिर केल्या आहे.

शेजारी जाणे बंद
गरम पाणी पिणे
ब्रेड पाव बेकरी सामान बंद
बाहेरील व्यक्ती घरा मधे कोनत्याहि कामासाठी घेवु नये.

आजुन सविस्तर
01. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.
02. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.
03. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.
04. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना ‘भरपगारी’ सुट्टी देऊन टाका.
05. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.
06. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.
07. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे टाळावे
08. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी घरून काम करावे

09. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.
10. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.
11. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.
12. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.
13. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.
14. कपड्याना इस्त्री घरीच करा.
15. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.
16. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या.
स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here