चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती साठी 1 कोटीची निधी.

️मनोज खोब्रागडे️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात कोरोना बाधितांना स्थानिक पातळीवरच योग्य उपचार व सुविधा देता यावी म्हणून येत्या काळात उपजिल्हा रुग्णालय येथे १ कोटी रुपयांच्या निधीतून  ऑक्सिजन प्रकल्प निर्माण करून ऑक्सिजन पाईपलाईनने जोडलेल्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे .
सध्या येथे २२५  खाटांची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकता पडल्यास पुन्हा १०० खाटांची व्यवस्था करण्यात येईल. आजच्या घडीला याठिकाणी २० ऑक्सिजन व्हेंटिलेटर खाटांची व्यवस्था आहे , या व्यवस्थेत पुन्हा २० खाटांची वाढ करण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here