गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह, आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह, आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त.

गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह, आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त.

गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह, आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त.
गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह, आज 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त.

✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.24:- आज जिल्हयात 571 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18004 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13375 वर पोहचली. तसेच सद्या 4318 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 311 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 16 नवीन मृत्यूमध्ये 89 वर्षीय पुरुष ता सावली जि.चंद्रपुर, 42 वर्षीय पुरुष आरमोरी , 35 वर्षीय पुरुष वडसा, 42 वर्षीय पुरुष धानोरा, 65 वर्षीय पुरुष अनकोडा चामोर्शी , 55 वर्षीय पुरुष कोरची ,46 वर्षीय पुरुष बजरंगनगर गडचिरोली , 35 वर्षीय पुरुष गोगाव अडपल्ली जि. गडचिरोली , 44 वर्षीय पुरुष ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,52 वर्षीय महिला राजुरा जि.चंद्रपुर , 42 वर्षीय पुरुष छिंदवाडा मंध्ये प्रदेश , 50 वर्षीय महिला बोटेकसा ता. कोरची , 51 वर्षीय पुरुष गडचिरोली, 40 वर्षीय पुरुष वडसा , 65 वर्षीय पुरुष चातगाव ता.धानोरा, 71 वर्षीय पुरुष आरमोरी जि. गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.98 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के झाला.

नवीन 571 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 180, अहेरी तालुक्यातील 52, आरमोरी 25, भामरागड तालुक्यातील 29, चामोर्शी तालुक्यातील 41, धानोरा तालुक्यातील 25, एटापल्ली तालुक्यातील 31, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 48, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 84 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 319 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 148, अहेरी 32, आरमोरी 24, भामरागड 23, चामोर्शी 18, धानोरा 06 , एटापल्ली 14, मुलचेरा 03, सिरोंचा 07, कोरची 06, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 27 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here