घाटंजी मध्ये घराचा कुलूप कोंडा तोडून चोरी.

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी:
यवतमाळ:- घाटंजी येथील गुरुदेव वार्डामधील तहसील कार्यलयाजवळील शंतनु धाबे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून अज्ञान चोरटयांनी लाकडी कपाटातील 55 हजार रुपये व 3 हजार रुपयाची सोन्याची नत 24 एप्रिल रोजी पाच वाजताच्या दरम्यान चोरून नेले. या प्रकरणी शंतनू धाबे यांच्या तक्रारी वरून घाटंजी पोलिसांनी अज्ञान आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.