सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड: खासदार बाळू धानोरकर

51

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातील अनुभवी व लोकांच्या हितासाठी झटणारे नेतृत्व आज हरपले आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कन्या आणि राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड आणि संपूर्ण गायकवाड कुटुंबाप्रती माझा संवेदना आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.