भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.
भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.

भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.

भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.
भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा-गत वर्षा पेक्षा चालु काळात कोरोणा विविषाणुने भारतात मृत्युचेः अक्षरः तांडव मांडले असुन, मृतांच्या टाळुवरचे लोणी खाणा-या या लोकांची संख्या देखील दिवसागणीक वाढतच चालली आहे. भारतीय संस्कुतीची अवहेलना करणारे काही क्रुर कर्मे अशातच रेमडीरीवर इंजेक्शनचा काळा बाजार करुन सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी व जिवीताषी खेळत असल्याचे चित्र पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निदर्षनास आले.

यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना स्पष्ट आदेषीत केले की, अशा उलट्या काळजाच्या लोकांची विल्हेवाट लावावी. अशा वरुन पोलीस निरीक्षव जयवंत चव्हाण यांनी गोपनीय बातमीदारांना कार्यान्वीत करुन सलग दोन आठवडे सापळा रचुन पाठपुरावा करीत राहीले. अशातच दिनांक 30 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला रेमडीसीवीर इंजेक्शनची विक्री करणारी टोळी आज सक्रीय झाल्याची माहिती मिळाली. क्षणभर विलंब न करता हजर असलेल्या स्टॉफ ला सापळा रचुन यश मिळविण्याचा व्युहरचुन मुस्लीम लायब्ररी ते पोस्ट ऑफीस चैेकाकडे रवाना केले. तात्काळ एका व्यक्तीस रु. 1,20,000/- रु. एवढी रक्कम देवुन 4 रेमडीसीवीर इंजेक्शनचा सौदा करण्यास सांगीतले. फोन वरुन सौदा पक्का झाल्यावर आरोपी बबन बुधे यांनी नियोजीत ठिकाणी 4 रेमडीसीवीर इंजेक्शन देण्याचे सांगीतले.

काही वेळाने मुस्लीम लायब्ररी ते पोस्ट ऑफीस चैक दरम्याण सौदा झालेले इंजेशन घेण्यास गेले असता मोठ्या शिताफिने पोलीसांनी 4 रेमडीसीवीर इंजेक्शन सोबत, बबन मन्साराम बुधे वय ३५ वर्षे रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा, सचिन अशोक हुमने वय २९ वर्ष रा. म्हाडा कॉलोनी, भंडारा यास ताब्यात घेवुन अधीक चैकषी केली असता, त्यांनी ती इंजेक्शन नर्स दोन महिला यांचेकडून घेतल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची घराची झडती घेतली असता त्यांच्या घरुन मोठ्या प्रमाणात औषधींचा साठा हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपी महिला यानी जादा दराने विकलेल्या औषाधांचे नगदी 90,000 रु. एक मोटार सायकल व तिन एंड्रॉईड मोबाईल असा एकुण 1,70,962 रु. चा माल जप्त करण्यात आले.

या बाबत दोन्ही आरोपी मुलीना विचारना केली असता, अनीकेत रंभाड ढवळे वय 21 वर्ष रा. भंडारा याच्या मदतीने रेमडीसीवीर इंजेक्षन चा गोरखधंदा चालवत असल्याचे सांगीतल. पोलीस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. 145/2021 कलम 188, 420, 34 भादंवी, परीषीष्ट औषयाध नियंत्राण किंमत आदेश 2013, सहकलम, सहकलम 3(2) (क),7 जिवनावष्यक वस्तु अधिनियम 1955, सहकलम 18(क),27 (ख) (2) सौदर्य प्रसाधन कायदा 1999 नुसार पाचही आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पु-सजयील तपासात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे -शाखा भंडाराचे पो. नि. जयवंत चव्हाण, पो. उपनि. विवेक राऊत, सफौ. वामन ठाकरे, पोहवा. सुधिर मडामे, पोहवा. तुळशिदास मोहरकर, पोहवा. विजय राऊत, गेंदलाल खैरे, नितीन शिवनकर, पोना. क्रिष्णा बोरकर, नंदकिशोर मारबते,अमोल खराबे, पोषि. पंकज भित्रे, बबीता चैरे, उमेश्वरी नाहोकर आदीनी स्थानिक गुन्हे -रु३९ यााखा, भंडारा यांनी अन्न व औषध विभागाचे अधिकारी रामटेके यांच्यासह उत्तमरित्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here