कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू.

नवी दिल्ली,दि.7मे(प्रतिनिधी):- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ऊर्फ नाना, राजन सदाशिव निकाळजे याला तिहार जेल मध्ये कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती. पत्रकार जे. डे. प्रकरण – जन्मठेप, दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरण – दोन वर्षे, बी. आर. शेट्टी फायरिंग केस – 10 वर्ष शिक्षा, बिल्डर वाजेकर खंडणी केस- दोन वर्षे शिक्षा. या सर्व शिक्षा भोगत असताना त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here